Being Human Fashion Jewellery To Be Launched On Salman Khans Birthday

अभिनेता सलमान खानचा यंदाचा वाढदिवस खुप खास आहे. भाईजानच्या या ५१ व्या वाढदिवसा दिवशी त्याच्या चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.